अर्जुनी ग्रामपंचायत ..

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महाराष्ट्र व  कर्नाटक राज्याच्या व चौहबाजूंनी कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेले  आमचे गाव म्हणजे अर्जुनी.

अर्जुनी ग्रामपंचायत ही सन १९६३ सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.

ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

श्री. बापू रामा यादव

सरपंच

श्री. सुदाम दत्राताजीराव देसाई

उपसरपंच 

श्री. विजय रामचंद्र गावडे

ग्रामसेवक 

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना ..

  • ग्रामस्वच्छता अभियान
  • निर्मल ग्रामयोजना
  • यशवंत ग्राम समृद्धी योजना
  • राष्ट्रीय पेयजल योजना
  • जलजीवन मिशन

ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार ..

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार
  • महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक

पंचायत समिती कागल

कागल पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.

This will close in 0 seconds

× Chat Here