महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या व चौहबाजूंनी कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेले आमचे गाव म्हणजे अर्जुनी.
अर्जुनी ग्रामपंचायत ही सन १९६३ सालापासून कार्यरत असून ९ सदस्य संख्या आहे.
ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.