- सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्रामयोजना
- पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक
व यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
- ग्रामस्वच्छता अभियान
- वृक्षारोपण कार्यक्रम
- कृषी उपक्रम,
- कापडी पिशवी वाटप,
- गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,
- स्वच्छता मोहिम इ.
- महात्मा गांधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत पाणंद रस्ता
- शाळा संरक्षक भिंत, नळपाणी पुरवठा जल शुद्धीकरण केंद्र
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
- तंटामुक्त गाव पुरस्कार
- हागणदारी मुक्त गाव पुरस्कार
- महाआवास अभियान पुरस्कार तालूकास्तरीय प्रथम व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक
- या सारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.